Corona
Corona
देश-विदेश

देशात 24 तासात 35 हजार कराेना रग्ण

देशात सध्या 3 लाख 42 हजार 473 रूग्णांवर उपचार सुरू आहेत

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक करोना बाधित रूग्ण मिळाले आहे. गेल्या 24 तासात जवळपास 35 हजार रूग्ण वाढले आहे. भारतातली बधितांचि संख्या 10 लाखांच्या पुढे गेली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 34 हजार 956 नवे करोना बाधित आढळले असून देशातील एकूण बाधितांची संख्या 10 लाख 3 हजार 832 झाली आहे. देशात सध्या 3 लाख 42 हजार 473 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 6 लाख 35 हजार 757 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com