श्रीनगर l Shrinagar

जम्मू काश्मीरमधील गंदरबाल भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर (CRPF)

दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले आहे.

गंदरबाल भागत सीआरपीएफचे पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांकडून हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सर्व जखमी जवानांना नजीकच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे.