खळबळजनक! एकाच घरात आढळले ६ मृतदेह

महिला आणि लहान मुलांचाही समावेश
खळबळजनक! एकाच घरात आढळले ६ मृतदेह

दिल्ली | Delhi

एकाच घरात ६ मृतदेह आढळल्याने जम्मूतील सिधरा परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबतची माहिती समोर आल्यानंतर लगेचच पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी लगेचच मृतदेह (Dead bodies) ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.

या लोकांचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. एकाच घरात राहणार्‍या या सर्वांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पोलीस विभागाने याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com