मोठा अपघात टळला! टेकऑफ आधीच विमानाचं चाक चिखलात फसलं अन्...

मोठा अपघात टळला! टेकऑफ आधीच विमानाचं चाक चिखलात फसलं अन्...

दिल्ली | Delhi

आसाममधील जोरहाट येथून कोलकातासाठी निघालेल्या इंडिगोच्या विमानाचा मोठा अपघात टळला.

विमान उड्डाणाच्या तयारीत असताना रनवेवर जाताना चाक घसरली आणि थेट रनवेबाहेर चिखलात रुतलं. त्यामुळे विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं.

दरम्यान, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. हे विमान धावपट्टीवरून पुन्हा परतलं.उड्डाण रद्द झाल्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com