आम्ही आहोत, निश्चिंतपणे दिवाळी साजरी करा; सीमेवरून जवानाचा देशवासीयांना खास संदेश, पहा PHOTO

आम्ही आहोत, निश्चिंतपणे दिवाळी साजरी करा; सीमेवरून जवानाचा देशवासीयांना खास संदेश, पहा PHOTO

दिल्ली | Delhi

देशभरात सध्या दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. देशवासीयांना हा आनंद सुरक्षित वातावरणात साजरा करता यावा म्हणून हजारो जवान स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहून सीमेवर पहारा देत आहेत.

दरम्यान नियंत्रण रेषेवर तैनात जवानांनी उत्साहात दीपोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, आम्ही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहोत, तुम्ही नि:शंकपणे दिवाळी साजरी करा, असा संदेशही दिला आहे. जवानांनी याप्रसंगी फटाकेही फोडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com