देशात 24 तासांत ‘इतके’ नवे करोना रुग्ण

2,330 मृत्यू
देशात 24 तासांत ‘इतके’ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत 67 हजार 208 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 1 लाख 03 हजार 570 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच 2,330 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार देशातील करोनाची परीस्थिती आटोक्यात येत आहे. आतापर्यंत देशात 2,97,00,313 रुग्ण आढळले आहेत.

देशात 24 तासांत ‘इतके’ नवे करोना रुग्ण
दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे ‘कला’ गुण

तर 2,84,91,670 बाधितांनी करोनावर मात केली आहे. 3,81,903 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 8,26,740 बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com