देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली / New Delhi - देशात गेल्या 24 तासांत उपचारानंतर बरे झालेल्या 60 हजार 729 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 45 हजार 951 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 817 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 5,37,064 सक्रिय रुग्ण आहेत. COVID-19 cases

देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण
हळदीच्या दूधाचे फायदे
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com