देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली / New Delhi - देशात गेल्या 24 तासांत उपचारानंतर बरे झालेल्या 61 हजार 588 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 48 हजार 786 नवे करोना (covid-19) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 1005 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण
अजित पवार-अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com