महागाईचा भडका! आजही पेट्रोल-डिझेलचे दर वधारले

महागाईचा भडका! आजही पेट्रोल-डिझेलचे दर वधारले

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Price) दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. सलग दोन दिवस दर ८० पैशांनी वाढले. त्यानंतर आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ (Petrol- Diesel Price Hike) झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपासून नव्या किंमती लागू झाल्या आहेत...

दिल्ली (Diesel) येथे पेट्रोलची (Petrol) किंमत ९७.०१ रुपये प्रति लिटरवर ९७.८१ रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. डिझेलची (Diesel) किंमत ८८.२७ रुपये प्रति लिटरवरून ८९.०७ रुपये नोंदवले गेले आहे. मुंबईमध्ये (Mumbai) पेट्रोल ११२.५१ तर डिझेल ९६.७० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

नाशिकमध्ये (Nashik) पेट्रोलची किंमत ११२.९० झाली असून डिझेलची किंमत ९५.६५ झाली आहे. अहमदनगरमध्ये (Ahmedabad) पेट्रोलची किंमत ११२.०६ आहे. डिझेलची किंमत ९४.८५ आहे.

Related Stories

No stories found.