आयबीपीएस परीक्षेची नवीन तारीख जाहीर
देश-विदेश

आयबीपीएस परीक्षेची नवीन तारीख जाहीर

परीक्षा आता 12 ऑगस्ट रोजी होणार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) ने ऑगस्ट 2020 मध्ये होणार्‍या Institute of Banking Personnel Selection (IBPS) परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. IBPS recruitment exam 2020 देशभरात यंदा 9 ऑगस्ट 2020 ला या परीक्षा होणार होत्या. परंतु, या परीक्षा आता 12 ऑगस्ट ला होणार आहेत. याबाबतची नोटीसही आयबीपीएसने जारी केली आहे. याबाबतची माहिती ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. The examination which was scheduled to be held on August 9, will now be conducted on Wednesday, August 12, 2020.

या परीक्षांच्या बदलल्या तारखा

फॅकल्टी रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड - 4)

रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड - 5)

रिसर्च असोसिएट टेक्निकल (पोस्ट कोड - 6)

हिंदी ऑफिसर (पोस्ट कोड - 7)

नालिस्ट प्रोग्रामर - विंडोज (पोस्ट कोड - 8)

एनालिस्ट प्रोग्रामर - लाइनक्स (पोस्ट कोड - 9)

आयटी मिनिस्ट्रेटर (पोस्ट कोड - 10)

प्रोग्रामिंग असिस्टंट (पोस्ट कोड - 11)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com