लव अग्रवाल
लव अग्रवाल
देश-विदेश

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल करोना बाधित

ट्विटरवरून दिली माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली. तसंच प्रोटोकॉलनुसार आपण गृह अलगीकरणात असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. Health Ministry Joint Secretary Lav Agarwal

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि मार्गदर्शक सूचनांनुसार मी गृह अलगीकरणात आहे. माझ्या सोबत कार्यरत असलेले कर्मचारी आणि मित्रांनी स्वत:कडे लक्ष द्यावं. संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com