प्रणव मुखर्जींची प्रकृती खालावली

फुफ्फुसात संसर्ग
प्रणव मुखर्जींची प्रकृती खालावली
प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली | New Delhi -

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती आर्मी रुग्णालयाने आज बुधवारी दिली. Pranab Mukherjee health condition

त्यांना दिल्लीतील आर्मी रुग्णालयात 10 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले. मेंदूत तयार झालेली रक्ताची गाठ शस्त्रक्रिया करून काढण्यात आल्यावर 10 ऑगस्टलाच ते कोमात गेले आहेत. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे. त्यापूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली होती. त्यांच्यावर दिल्लीच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यां प्रकृतीवर रुग्णालयाचे बारीक लक्ष असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com