प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

आर्मी रुग्णालयाची माहिती
प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली |New Delhi -

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. त्यांच्यावर 10 ऑगस्टला शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत. Pranab Mukherjee health condition

तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे. त्यापूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली होती. त्यांच्यावर दिल्लीच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यां प्रकृतीवर रुग्णालयाचे बारीक लक्ष असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com