जमशेदपूरमधील TATA स्टीलच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

जमशेदपूरमधील TATA स्टीलच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

दिल्ली | Delhi

झारखंडच्या (Jharkhand) जमशेदपूरमध्ये (Jamshedpur) टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये (Tata Steel Factory) मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्फोट इतका भयंकर होता की त्यानंतर प्लांटमध्ये आगीचे लोट उठताना दिसत आहेत. प्लांटमध्ये मोठी आग लागली असून अनेक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Tata Steel Plant Blast Latest Update)

Related Stories

No stories found.