Happy Diwali 2021 : पंतप्रधान मोदी, शरद पवारांसह 'या' नेत्यांनी जनतेला दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

Happy Diwali 2021 : पंतप्रधान मोदी, शरद पवारांसह 'या' नेत्यांनी जनतेला दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

दिल्ली | Delhi

देशभरात दिवाळी (diwali) सणाला सुरुवात झाली आहे. करोनाचे (covid19) निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदा दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळीच्या सणामुळे सर्वत्र आनंद-उत्साहाचे वातावरण आहे.

अंध:कारावर वर प्रकाशाचा विजय असणाऱ्या या सणाच्या काळात घरोघरी दिवे, कंदील लावत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. तर यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह अन्य नेते मंडळींनी जनतेला आजच्या दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

अमित शहा

शरद पवार

राहुल गांधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अजित पवार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com