गुजरात, हिमाचल प्रदेशनिवडणुकीचे बिगुल वाजणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
गुजरात, हिमाचल प्रदेशनिवडणुकीचे बिगुल वाजणार?

दिल्ली | Delhi

भारत निवडणूक आयोग (Indian Election Commission) आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे.

गुजरात (Gujarat Election) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh Election) विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तरी वर्षाच्या अखेरीस या निवडणुका लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपच्या नेतृत्वातील सरकार आहे. दोन्ही राज्यात भाजप विरोधात काँग्रेस अशी लढत आहे. मात्र, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या कामगिरीकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com