एका झटक्यात सारं काही हिरावून नेलं, ४० हून अधिक दगावले; 'पाहा' चीनमध्ये काय झाले?

एका झटक्यात सारं काही हिरावून नेलं, ४० हून अधिक दगावले; 'पाहा' चीनमध्ये काय झाले?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

शीचून (sichuan) प्रांताला भूकंपाचा (Earthquake) तडाखा बसला आहे. या भूकंपात 40 हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असल्याचे समजते...

याबाबत अधिक माहिती अशी की, चीनच्या शीचून प्रांतात सोमवारी 6.8 तीव्रतेचा भूकंपाचा मोठा धक्का बसला. हा भूकंप 2017 नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याची माहिती मिळत आहे. यात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

एका झटक्यात सारं काही हिरावून नेलं, ४० हून अधिक दगावले; 'पाहा' चीनमध्ये काय झाले?
'तो' पुन्हा येणार! 'या' भागात कोसळणार मुसळधार पाऊस

भूकंपाच्या केंद्राजवळील काही रस्ते आणि घरांचे भूस्खलनामुळे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी याचा दळणवळणावर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी संपर्क तुटला आहे.

भूकंपाच्या केंद्राच्या 50 किमी आतील धरणे आणि जलविद्युत केंद्रांचे कोणतेही नुकसान नोंदवले गेले नाही. मात्र, प्रांतीय ग्रीडच्या नुकसानामुळे सुमारे 40,000 लोकांना अंधाराचा सामना करावा लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com