देशासह जगभरात दिवाळीचा उत्साह, 'नासा'ने शेअर केला 'तो' फोटो

देशासह जगभरात दिवाळीचा उत्साह, 'नासा'ने शेअर केला 'तो' फोटो

दिल्ली | Delhi

भारतासह (india) जगभरात दिवाळी (diwali) उत्साहात साजरी केली जात आहे.

दरम्यान दिवाळीचं औचित्य साधत नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (National Aeronautics and Space Administration) अर्थात नासाने (NASA) आकाशगंगेच्या जवळ असलेल्या रंगीबेरंगी ताऱ्यांच्या समूहाचा फोटो शेअर केला आहे.

नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोप वाइल्ड फील्ड कॅमेरा ३ तुन हा फोटो एका सर्व्हेसाठी टिपण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com