डिझेल 81 रुपये  प्रति लीटर
देश-विदेश

डिझेल 81 रुपये प्रति लीटर

पेट्रोलचे दरातही वाढ

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई - देशात पहिल्यांदाच डिझेलचा दर प्रति लिटर 81 रुपयांवर गेले आहे. तर पेट्रोलचे दरही वाढत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल दर स्थिर होते.

पण पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी डिझेल 16 पैशांनी वाढवले आणि सोमवारी डिझेल 11 पैशांनी तर पेट्रोल 5 पैशांनी वाढले. परिणामी राजधानीदिल्लीत डिझेलचा भाव 81 रुपयांच्या वर गेला असून, दिल्लीत सोमवारी 81.05 रुपये डिझलसाठी मोजावे लागत आहे.

याशिवाय राज्यात सध्या पेट्रोल जवळपस 87.24 रुपये किमतीने मिळत असून, तर डिझेल खरेदीसाठी 79.27 रुपये सर्वसामान्य नागरिकांना द्यावे लागत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com