विमान
विमान
देश-विदेश

विमान वाहतुकीसंदर्भात ही माेठी घाेषणा

निर्बंध २४ मे पर्यंत कायम राहणार

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली

देशांतर्गत विमानसेवेबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. विमानसेवेवर असलेले निर्बंध २४ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे.

केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान वाहतुकीसंदर्भात हा निर्णयजाहीर केला आहे. कराेनामुळे लॉकडाऊन कालावधीत देशांतर्गत विमानसेवांवर लावण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक नियमावलींत २४ नाेव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्यातही १९ मे राेजी काढलेला आदेश कायम आहे. यामुळे राज्यात विमान प्रवाशाला बंदीच आहे.

Deshdoot
www.deshdoot.com