दुहेरी हत्याकांडाने राजधानी हादरली, सासू-सुनेची निर्घृण हत्या

दुहेरी हत्याकांडाने राजधानी हादरली, सासू-सुनेची निर्घृण हत्या

दिल्ली | Delhi

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) दुहेरी हत्याकांडाने (double murder) हादरली आहे. दिल्लीतील शाहदरा परिसरात सासू आणि सुनेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. दोघांची हत्या केल्यानंतर चोरट्यांनी घरात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कमही पळवून नेली. घटनेच्या वेळी घरात फक्त दोघीच उपस्थित होत्या. मारेकर्‍यांनी घरात असलेल्या पाळीव कुत्र्याला बांधून ठेवलं होतं, अशी माहिती ही पोलिसांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com