COVID19 : देशात गेल्या २४ तासात रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ, सक्रिय रुग्ण २८ हजारांवर

COVID19 : देशात गेल्या २४ तासात रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ, सक्रिय रुग्ण २८  हजारांवर

दिल्ली | Delhi

करोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेतून सावरत व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच देशात करोना संसर्ग पुन्हा चिंता वाढवत आहे. आज देशात ५ हजाराहून अधिक नोंद झाली आहे. (corona new cases)

गेल्या २४ तासात ५ हजार २३३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही मागील तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. मार्चनंतर सर्वाधिक करोना रुग्ण सापडले आहेत. तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २८ हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या २८ हजार ८५७ रुग्ण उपचार घेत आहेत.

COVID19 : देशात गेल्या २४ तासात रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ, सक्रिय रुग्ण २८  हजारांवर
परी म्हणू की सुंदरा! सोनालीचा कुलकर्णीचा मोहात पाडणारा चमचमता लुक एकदा पाहाच

दरम्यान महाराष्ट्रत करोना (Maharashtra Corona update) रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. येथे सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. मंगळवारी राज्यात १८८१ सक्रिय करोना रुग्ण आठळले आहेत. १८ फेब्रुवारीपासून ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

COVID19 : देशात गेल्या २४ तासात रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ, सक्रिय रुग्ण २८  हजारांवर
'आश्रम'मधील 'बबीता माता’च्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com