देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

24 तासांत 131 जणांचा मृत्यू
देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली -

देशात गेल्या 24 तासांत 24 हजार 492 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 20 हजार 191 रुग्ण

बरे झाले आहेत. 131 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. भारतात सध्या 1 कोटी 14 लाख 9 हजार 831 सक्रिय रुग्ण आहेत. तर 2 लाख 23 हजार 432 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी 29 लाख 47 हजार 432 जणांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com