दरवर्षी करोना लस घ्यावी लागू शकते - आयसीएमआर

दरवर्षी करोना लस घ्यावी लागू शकते - आयसीएमआर

नवी दिल्ली / New Delhi - करोनापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी करोना प्रतिबंधक लस घ्यावी लागू शकते, असे आयसीएमआर अर्थात् भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अ‍ॅण्ड कम्युनिकेबल डिसीजचे प्रमुख समीरन पांडा यांनी म्हटले आहे. (Samiran Panda, Head, Division of Epidemiology and Communicable Diseases, Indian Council for Medical Research)

ते म्हणाले, काही काळानंतर करोना आजार स्थानिक पातळीवर पोहचेल. देशात पुन्हा संक्रमित होण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका असल्याने प्रतिबंधक लस दरवर्षी घेण्याची वेळ येऊ शकते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com