बाधिताच्या जवळ 1 मिनिट राहिल्यासही होऊ शकतो करोना

बाधिताच्या जवळ 1 मिनिट राहिल्यासही होऊ शकतो  करोना

मुंबई -

व्हायरस खूप वेगवान आहे. तो अनेकांना संक्रमित करत आहे. एक मिनिटात केरोना बाधित होऊ शकतो. गेल्या काही दिवसांत करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात दहा मिनिट राहले तर धोका जास्त होता.

आता तशी स्थिती नाही. केवळ एक मिनिटही पुरेसे ठरत आहे अशी माहिती बीएलके सुपर स्पॅलिटी हॉस्पिटलचे रेस्पेरेट्री एक्सपर्ट डॉ. संजीव नय्यूर यांनी सांगितले आहे.

दिल्लीत 30 ते 40 वर्षांपर्यंतची सर्वात जास्त युवक संक्रमित झाले होत आहेत. कारण यांना धोका जास्त आहे. हे लोक घराबाहेर पडलेले आहेत असेही ते म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com