नवी दिल्ली -

देशात 18 दिवसांत 41 लाखांपेक्षा अधिक लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने

बुधवारी दिली आहे.

दरम्यान, देशातील अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम, नागालॅण्ड, लक्षद्वीप, लडाख, सिक्की, मणिपूर, पुडुचेरी, गोवा, ओडिशा आणि आसाम यासारख्या 14 प्रांतांमध्ये चोवीस तासांत करोनामुळे कुणाचाही बळी गेलेला नाही.