Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद पाहा लाईव्ह

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद पाहा लाईव्ह

नवी दिल्ली | प्रतिनिधी

करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधत आहेत. करोनाच्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com