Xi Jinping : शी जिनपिंग बनले तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष

Xi Jinping : शी जिनपिंग बनले तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष

दिल्ली | Delhi

चीनच्या सरकारचे सर्वेसर्वा अर्थात शी जिनपिंग यांची तिसर्‍यांदा चीनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना काँग्रेसचे २० वे अधिवेशन संपल्यानंतर शी जिनपिंग यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. चीनमध्ये, या पदासाठी निवडलेला नेता देशाचा राष्ट्रपती असतो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) चा कमांडर देखील असतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com