नूडल्स फॅक्टरीत बॉयलरचा भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

नूडल्स फॅक्टरीत बॉयलरचा भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

मुझफ्फरपूर | Muzaffarpur

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये कुरकुरे नूडल्स कारखान्यात (Blast in Kurkure Noodles Factory in Muzaffarpur) बॉयलर फुटल्याने स्फोट झाला आहे. जिल्ह्यातील बेला औद्योगिक परिसरात ही घटना घडली.

यामुळे किमान ६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर १२ जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षकांसह अधिकारी उपस्थित आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com