धक्कादायक! बारमध्ये अंदांधुंद गोळीबार, ९ जण ठार

धक्कादायक! बारमध्ये अंदांधुंद गोळीबार, ९ जण ठार

मेक्सिको | Mexico

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारमध्ये झालेल्या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ वाजता एक गट हातात बंदुका घेऊन बारमध्ये घुसला होता. यावेळी त्यांनी बारमध्ये असणाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला.

धक्कादायक! बारमध्ये अंदांधुंद गोळीबार, ९ जण ठार
Forbes च्या Top 20 आशियाई महिला उद्योजकांची यादी जाहीर, भारतातील तिघींचा समावेश

या गोळीबारात पाच पुरुष आणि चार महिला ठार झाल्या. एक महिला जखमी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर आहे.

धक्कादायक! बारमध्ये अंदांधुंद गोळीबार, ९ जण ठार
रुपाली भोसलेचा राजेशाही थाट, सुंदर फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

गेल्या काही दिवसांपासून गटांमधील हिंसाचारात वाढ झाली असल्याचं स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com