दिवाळीत फटाक्यांवर बंदी, कर्नाटक सरकारकडून निर्णय जाहीर

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
दिवाळीत फटाक्यांवर बंदी, कर्नाटक सरकारकडून निर्णय जाहीर

कर्नाटक | Karnataka

देशात करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाहीये. यातच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विषारी धुरापासून करोनाग्रस्तांच्या संरक्षणासाठी

कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा (Karnataka CM BS Yediyurappa) यांनी ही माहिती दिली आहे. याआधी राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांनीही फटाक्यांवर बंदी घातली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com