राममंदिर भूमिपूजनानंतर राहुल गांधी म्हणाले...
देश-विदेश

राममंदिर भूमिपूजनानंतर राहुल गांधी म्हणाले...

प्रभू श्रीरामचंद्रांच्या अनेक गुणांचं वर्णन

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

‘मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचं स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे. राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही. राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही. राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया भूमिपूजन सोहळ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. राहुल गांधी एक ट्विट करत प्रभू श्रीरामचंद्रांच्या अनेक गुणांचं वर्णन त्यांनी केलं आहे. Congress leader Rahul Gandhi

अयोध्येत आज रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. Ram Mandir Bhumi Pujan Ayodhya त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. या भूमिपूजन सोहळ्यानंतर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com