पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंज कार्यालयावर हल्ला
देश विदेश

पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंज कार्यालयावर हल्ला

या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांचा चकमकीत मृत्यू झाला आहे.

Nilesh Jadhav

दिल्ली - पाकिस्तानच्या कराची शहरातील ‘पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज’ कार्यालयावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांचा चकमकीत मृत्यू झाला आहे. तसेच कार्यालयाचे काही कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com