कर्तव्यनिष्ठेला सलाम! लसीकरणासाठी प्रचंड हिमवृष्टीत आणि हाड गोठवणाऱ्या थंडीत करोना वॉरिअर्सचा प्रवास, पाहा PHOTO

कर्तव्यनिष्ठेला सलाम! लसीकरणासाठी प्रचंड हिमवृष्टीत आणि हाड गोठवणाऱ्या थंडीत करोना वॉरिअर्सचा प्रवास, पाहा PHOTO
Published on

भारतात करोना (Corona) आणि ओमायक्रॉन (Omicron) विषाणूने थैमान घातले आहे. दररोज लाखोंच्या संख्येने नवे करोनाबाधित (Corona Patients) आढळत आहेत. तसेच करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्यादेखील वाढत चालली आहे.

करोना विषाणूला पूर्णपणे संपवायचं असेल तर लसीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सध्या देशात युद्धपातळीवर लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे.

कर्तव्यनिष्ठेला सलाम! लसीकरणासाठी प्रचंड हिमवृष्टीत आणि हाड गोठवणाऱ्या थंडीत करोना वॉरिअर्सचा प्रवास, पाहा PHOTO
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी स्वतःचं लग्नच केलं रद्द, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला लस देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रचंड थंडी, बर्फवृष्टी, बर्फाने भरलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढत आरोग्य कर्मचारी अगदी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जाऊनही लसीकरण करत आहे.

कर्तव्यनिष्ठेला सलाम! लसीकरणासाठी प्रचंड हिमवृष्टीत आणि हाड गोठवणाऱ्या थंडीत करोना वॉरिअर्सचा प्रवास, पाहा PHOTO
PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

बर्फवृष्टी दरम्यान, जम्मू काश्मीरच्या आरोग्य विभागाने शनिवारी बारामुल्लाच्या बोनियार येथे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या अनेक गावांमध्ये लसीकरण मोहीम राबवली.

भारतीय लष्कराने बारामुल्ला येथील बोनियार येथे नियंत्रण रेषेजवळील भागात लसीकरण मोहीम राबविणाऱ्या आरोग्य पथकांना मदत पुरवली.

करोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

कर्तव्यनिष्ठेला सलाम! लसीकरणासाठी प्रचंड हिमवृष्टीत आणि हाड गोठवणाऱ्या थंडीत करोना वॉरिअर्सचा प्रवास, पाहा PHOTO
'प्रियांका चोप्रा-निक जोनास'प्रमाणेच 'या' सेलिब्रेटींच्या घरातही सरोगसीद्वारे पाळणा हलला

लोकांनी स्वतः पुढे येत करोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

कर्तव्यनिष्ठेला सलाम! लसीकरणासाठी प्रचंड हिमवृष्टीत आणि हाड गोठवणाऱ्या थंडीत करोना वॉरिअर्सचा प्रवास, पाहा PHOTO
IPL 2022 Mega Auction : 'या' दिग्गज खेळाडूंची मेगा ऑक्शनमधून माघार, फॅन्सची होणार निराशा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com