दिल्लीतील सर्व हॉटेल्स उद्यापासून होणार सुरू
देश-विदेश

दिल्लीतील सर्व हॉटेल्स उद्यापासून होणार सुरू

रिकव्हरी रेट सुधारला

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने 1 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या अनलॉक 3 मध्ये Unlock 3 plan नाइट कर्फ्यूला हटवले आहे. तसेच दिल्ली सरकारने Delhi government सर्व हॉटेल्स hotels सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

प्रायोगिक तत्वावर साप्ताहिक बाजारांना एका आठवड्यासाठी खुले करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट सुधारला आहे. मात्र कोरोनाची प्रकरण अद्यापही येत आहेत.

राजधानी दिल्लीत कोरोनाचा रिकव्हरी रेट 89.04 टक्के आहे. दिल्लीत आता 7.99 टक्के सक्रिय रुग्ण आहे, तर 2.93 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com