वंदे भारत एक्स्पेसचा मोठा अपघात; सहा दिवसांपूर्वीच पीएम मोदींनी केले होते उद्घाटन

वंदे भारत एक्स्पेसचा मोठा अपघात; सहा दिवसांपूर्वीच पीएम मोदींनी केले होते उद्घाटन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गुजरातमधील मनीनगर येथे वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाला असून रेल्वेच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. ही रेल्वे गांधीनगरहून मुंबईला येत असताना काही जनावरे लोहमार्गात आडवी आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे..

वंदे भारत एक्स्पेसचा मोठा अपघात; सहा दिवसांपूर्वीच पीएम मोदींनी केले होते उद्घाटन
एकनाथ शिंदेंचे भाषण सुरु अन् लोकांचा BKC ला 'जय महाराष्ट्र', व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. सेवेत दाखल झाल्यानंतर अवघ्या सहाव्याच दिवशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला अपघात घडला आहे.

वंदे भारत एक्स्पेसचा मोठा अपघात; सहा दिवसांपूर्वीच पीएम मोदींनी केले होते उद्घाटन
मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड मोडला
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com