VIDEO : तर्रर्र मद्यपी चढला मोबाईल टॉवरवर... बघ्यांची गर्दी, पाहा काय आहे ही भानगड

VIDEO : तर्रर्र मद्यपी चढला मोबाईल टॉवरवर... बघ्यांची गर्दी, पाहा काय आहे ही भानगड

इंदोर | Indore

मध्यप्रदेशमध्ये काल "शोले' चित्रपटाची आठवण व्हावी, असा "हाय व्होल्टेज ड्रामा' झाला. एक जण दारूच्या नशेत थेट मोबाईल कंपनीच्या टॉवरवर चढून जाऊन बसला.

मध्यप्रदेशातील इंदोर शहरातील विजय नगर परिसरातील मोबाईल टॉवरवर एक माथेफिरू चढला. सुरुवातीला अनेकांना ती गंमत वाटली. परंतु, अर्ध्या तासानंतरही तो उतरला नसल्याने पोलिसांची धावपळ सुरू झाली.

VIDEO : तर्रर्र मद्यपी चढला मोबाईल टॉवरवर... बघ्यांची गर्दी, पाहा काय आहे ही भानगड
'प्रियांका चोप्रा-निक जोनास'प्रमाणेच 'या' सेलिब्रेटींच्या घरातही सरोगसीद्वारे पाळणा हलला

मोबाईल टॉवरवर बरेच लोक जमले. पोलीसही आले. त्या व्यक्तीला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होते. पण तो काही ऐकनाच. शेवटी अथक प्रयत्नांनी ४५ मिनिटानंतर त्याला खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले. सुदैवाने त्याला कोणताही दुखापत झाली नाही.

VIDEO : तर्रर्र मद्यपी चढला मोबाईल टॉवरवर... बघ्यांची गर्दी, पाहा काय आहे ही भानगड
PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com