VIDEO : करोना लस नको म्हणून 'तो' चढला झाडावर... पहा पुढे काय झाले

VIDEO : करोना लस नको म्हणून 'तो' चढला झाडावर... पहा पुढे काय झाले

दिल्ली | Delhi

करोनासोबत लढण्यासाठी जगभरात लसीकरणाचाच शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. परंतु अद्यापही अनेकांमध्ये लसीकरणाबाबत अफवा व गोंधळची स्थिती आहे. यामुळे अनेक जण लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.

VIDEO : करोना लस नको म्हणून 'तो' चढला झाडावर... पहा पुढे काय झाले
PHOTO : अल्लू अर्जुनची रियल लाईफ 'श्रीवल्ली' पाहिलीत का?

यादरम्यान नागरिकांच्या मनातील लसीकरणाच्या शंकेमुळे अनेक मजेशीर प्रसंग घडत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. लस नको म्हणून एक माणूस चक्क पळून जाऊन झाडावर चढून बसला.

VIDEO : करोना लस नको म्हणून 'तो' चढला झाडावर... पहा पुढे काय झाले
Dhanush and Aishwaryaa : धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट, का घेतला निर्णय?

बिहारच्या बालिया गावामध्ये हा प्रकार पाहायला मिळाला. कर्मचारी लसीकरणासाठी त्या ठिकाणी गेल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. दरम्यान लशीला घाबरलेल्या त्या माणसाने धूम ठोकली आणि चक्क झाडावर जाऊन बसला. सगळे त्याला खाली ये सांगत असल्याचं दिसतंय. शेवटी कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढल्यानंतर त्याने लस घेतली.

VIDEO : करोना लस नको म्हणून 'तो' चढला झाडावर... पहा पुढे काय झाले
सोशल मीडियावर 'प्रियांका चोप्रा'च्या भन्नाट लुकची चर्चा, पाहा PHOTOS

तसेच उत्तरप्रदेशमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. उत्तरप्रदेशमध्ये एका ठिकाणी एका नाविकाने लस घेण्यास नकार दिला. तसेच त्याने लस नाही घ्यायची म्हणून कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. मात्र नंतर कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढल्यानंतर त्याने लास घेतली.

VIDEO : करोना लस नको म्हणून 'तो' चढला झाडावर... पहा पुढे काय झाले
Sonalee Kulkarni : अप्सरेचा अनोखा अंदाज, चाहत्यांना लावले वेड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com