देशात गेल्या २४ तासात ९०४ बाधितांचा मृत्यू
देश-विदेश

देशात गेल्या २४ तासात ९०४ बाधितांचा मृत्यू

देशातील एकूण बाधितांची संख्या १९,६४,५३६ इतकी

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

गेल्या २४ तासात देशातील करोना बाधितांची संख्या ५६,२८२ ने वाढली आहे. तर ९०४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील एकूण करोना बधितांची संख्या १९,६४,५३६ झाली आहे. तर आतापर्यंत ४०,६९९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. काल देशभरात विक्रमी करोना टेस्ट करण्यात आल्यात. जवळपास ६,६४,९४९ जणांचा टेस्ट करण्यात आल्यात.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com