विषारी दारुमुळे ८६ जणांचा मृत्यू
देश-विदेश

विषारी दारुमुळे ८६ जणांचा मृत्यू

सात अधिकारी निलंबित

jitendra zavar

jitendra zavar

चंडीगड :

पंजाबमध्ये विषारी दारुमुळे आतापर्यंत ८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील ४६ जणांचा मृत्यू शनिवारी झाला आहे. या प्रकरणी २ DSP सह ७ जणांना निलंबित केले आहे.

अमृतसर, गुरुदासपूर आणि तरन तारण या तीन जिल्ह्यांमध्ये बनावटी दारुमुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आणि कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केलं आहे.

Deshdoot
www.deshdoot.com