<p><strong>श्रीनगर - </strong></p><p>पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 ला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. आता पुन्हा </p>.<p>दोन वर्षानंतर आजच्या दिवशी पुन्हा हल्ला करण्याचा दहशतवादी संघटनांचा डाव होता. जम्मूच्या बस स्थानकातून 7 किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मिर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.</p>