करोनाच्या दुसर्‍या लाटेत 624 डॉक्टरांचा मृत्यू

आयएमए ची माहिती
करोनाच्या दुसर्‍या लाटेत 624 डॉक्टरांचा मृत्यू

नवी दिल्ली - करोनाच्या दुसर्‍या लाटेत आतापर्यंत 624 डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिली आहे.

आयएमएने दिलेल्या आकडेवारीनुसार, करोना महामारीच्या पहिल्या लाटेत देशभरात 748 डॉक्टरांचा मृत्यू झाला होता तर दुसर्‍या लाटेत आतापर्यंत 624 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू दिल्लीत झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com