Corona
Corona
देश-विदेश

गेल्या २४ तासात देशात २८७०१ करोना बाधित

एकूण बधितांची संख्या ८,७८,२५४

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

देशात करोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात २८,७०१ बाधित वाढले आहे. देशातील एकूण बधितांची संख्या ८,७८,२५४ झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात ५,५३,४७१ रुग्णांनी करोणवर मात केली असून ३,०१,६०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २३,१७४ लोकांचा यात मृत्यु झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com