भारतीय लष्कराचे चॉपर घनदाट जंगलात कोसळले; दोन अधिकारी शहीद

भारतीय लष्कराचे चॉपर घनदाट जंगलात कोसळले; दोन अधिकारी शहीद

दिल्ली | Delhi

जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मूमधील उधमपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात भारतीय सैन्यदलाचे चॉपर कोसळल्याने अपघात झाला आहे.

भारतीय सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या या अपघातामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला. मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज राजपुत हे दोन जवान शहीद झाले आहेत. नॉर्दर्न कमांडचे लेफ्टनंट कर्नल वाय. के. जोशी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com