एकाच छताखाली ताज्या बातम्या, आकर्षक फोटो, माहितीपूर्ण व्हिडिओ, विश्लेषण आणि पॉडकास्ट
Deshdoot Digital Logo
आवर्जून वाचाच

एकाच छताखाली ताज्या बातम्या, आकर्षक फोटो, माहितीपूर्ण व्हिडिओ, विश्लेषण आणि पॉडकास्ट

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

दैनिक ‘देशदूत’ ची वेबसाइट नवीन तंत्रज्ञानासह आधुनिक स्वरुपात लाँन्च झाली आहे. त्यात अनेक नवीन फिचर आहेत. मराठी वेबसाइटच्या जगात या फिचरचा प्रथमच वापर झाला आहे. मोबाइल व संगणक अशा दोन्ही ठिकाणी नवीन वेवसाइट वापरण्यास सुलभ आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून २४ तास अपडेट राहता येणार आहे. वेबसाइटसाठी नोेंदणी सुरु झाली आहे.

पत्रकारितेत नेहमी नवनवीन आयाम देणाऱ्या ‘देशदूत व सार्वमत समूहा’ची deshdoot.com ही वेबसाइट मराठीतील पहिलीच वेबसाइट आहे. आता काळानुरुप बदल करत वाचकांना मोबाइल व संगणकावर वाचण्यास सुलभ वेबसाइट तयार केली आहे. त्यात बातम्या, फोटो, व्हिडिओ, फिचर्स आणि पॉडकास्ट हे पाच विभाग आहेत.

या पाच विभागात ‘लोकल टू ग्लोबल’ अशा माहितीचा खजिना रोज २४ तास मिळणार आहे. सोबत ‘देशदूत टाईम्स’ इंग्रजीतून बातम्या व इतर पुरक माहितीदेखील मिळणार आहे.

सबस्क्राईब करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

१. www.deshdoot.com ला जा.

२. वेबसाईट वर गेल्यानंतर साईन इन (Sign in) वर क्लिक करा.

३. गुगल, फेसबुक, ट्विटर किंवा लिंक्डइन खात्यावर क्लिक करा.

४. आपली प्रोफाईल तयार करा (लक्षात घ्या यावेळी ईमेल वर आलेला ओटीपी मेलमध्ये प्रमोशन किंवा स्पॅम मध्ये चेक करा)

५. ओटीपी टाकल्यानंतर आपले खाते तयार झालेले दिसेल.

६. यानंतर सबस्क्राईब वर क्लिक करा

७. याठिकाणी आपल्याला हवा असलेला प्लान निवडा.

८. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका

९. रजिस्टर केलेला मेल आयडी याठिकाणी दिसेल.

१०. यानंतर आपण निवडलेल्या प्लाननुसार आपल्याला ठराविक रक्कम विविध प्रकारचे ऑनलाईन पेयमेंट अॅप्स वापरून भरता येईल.

११. ऑनलाईन पेयमेंट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला रजिस्टर मेल आयडीवर एक कन्फर्मेशन मेल यील तो जपून ठेवा.

१२. आपण टाकलेला मेल आयडी आणि पासवर्ड जपून ठेवा. काही अडचण आल्यास आमच्या ९८८११२५८३३ या क्रमांकावर संपर्क साधा.

पॉडकास्टमधून ऐका रोज नवनवीन माहिती

बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ स्टोरीसोबत पॉडकास्ट हे वेबसाइटचे विशेष आकर्षण आहे. त्यात सकाळीच जिल्हानिहाय बुलेटीनमधून जिल्ह्यातील घडामोडींची माहिती , दिनविशेषमधून नवनवीन ज्ञान, आगळ्यावेगळ्या बोध देणाऱ्या कथा, आमच्या गप्पांमधून प्रतिष्ठांच्या मुलाखती ऐकायला मिळतील. तसेच दैनिक भविष्य, साप्ताहिक भविष्य ऐकायला मिळणार आहे.

संवाद कट्टा, न्यूजमेकर्स अ्न इतरही

लाईव्ह संवाद कट्टा हे देशदूतचे आकर्षण राहिलेले आहे. आता त्यासोबत हम दोनो, न्यूजमेकर्स व आम्ही या सदरातून नवनवीन व्यक्तींना भेटणार आहोत. त्यांच्यांशी गप्पा मारणार आहोत. त्यातून त्यांचा जीवन प्रवास व त्यांनी मिळवलेल्या यशाची यशोगाथा त्यांच्यांकडून आम्ही उलगडून घेणार आहोत.

या प्लँटफार्मवर ऐका पॉडकास्ट

'देशदूत'चे पॉडकास्ट विविध प्लॉटफर्मवर उपलब्ध आहे. त्यात स्पोटीफी, गुगल पॉडकास्ट, अँपल पॉडकास्ट, ब्रेकर, ओव्हर कास्ट, पॉकेट कास्ट, रेडिओ पब्लिक यांचा समावेश आहे.

वेबसाइटसोबत झी ५ चे सदस्यत्व

‘देशदूत’च्या वेबसाइटसाठी deshdoot.com वर जाऊन वार्षिक सबक्रिप्शन करता येणार आहे. वेबसाइङचे सदस्यत्व घेतांना झी ५ चे मासिक किंवा वार्षिक सदस्यत्व घेता येईल. अधिक माहितीसाठी ९८८११२५८३३ या क्रमांकावर संपर्क साधवा.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com