औरंगाबाद ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या अधिक!

औरंगाबाद ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या अधिक!

१७४ शहरात तर ३९४ ग्रामीणमध्ये रुग्ण

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 568 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 138035 झाली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या वाढत आहेत. आजपर्यंत एकूण 2966 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6326 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (174)

सातारा परिसर 4, बीड बायपास 4, शिवाजी नगर 4, गारखेडा परिसर 2, घाटी 1, मिलिट्री हॉस्पीटल 1, पेठेनगर 1, श्रेय नगर 1, मुकुंदवाडी 5, एन-4 येथे 2, रामनगर 1, देवळाई 1, विशाल नगर 1, हर्सूल 1, मुकुंदनगर 1, जयभवानी नगर 2, नंदनवन कॉलनी 2, गुरुसहानी नगर 1, न्यु हनुमान नगर 1, भीमनगर भावसिंगपूरा 2, शहानूरमियॉ दर्गा रोड 1, दहीफळे कोविड सेंटर 1, भवानी नगर 1, भावसिंगपूरा 1, बालाजी नगर 3, नारेगाव 1, म्हाडा कॉलनी 2, एन-6 येथे 3, एन-2 येथे 2, टी.व्ही.सेंटर 2, हिमायत बाग 3, एन-11 येथे 3, नाथनगर 2, राधास्वामी कॉलनी 3, मयुर पार्क 3, सुरेवाडी 3, कांचनवाडी 3, द्वारकादास नगर 2, एन-1 येथे 1, रोशन गेट 1, नागेश्वरवाडी 1, एन-9 येथे 3, आयोध्या नगर 1, एन-8 येथे 1, एन-7 येथे 4, अलोक नगर 3, चेतना नगर 1, उर्जा नगर 1, नाईक नगर 1, नागसेन नगर 1, देवळाई चौक 1, श्रेय नगर 1, शक्ती नगर 1, प्रताप नगर 2, बेगमपूरा 1, काल्डा कॉर्नर 3, पडेगाव 2, शेषाद्री प्रिस्टींग 2, सुधाकर नगर 1, खोकडपूरा 1, माऊली नगर 1, एसआरपीएफ कँम्प 1, म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर 1, भक्तीनगर 1, शहागंज 2, राज नगर 1, नंदनवन कॉलनी 1, जुना बाजार 1, ईटखेडा 1, वसंत नगर 1, एन-13 येथे 1, अन्य 54ग्रामीण (394)

ग्रामीण (394)

बजाज नगर 5, वडगाव कोल्हाटी 2, तिसगाव 1, सिडको वाळूज महानगर-1 येथे 2, विटा ता.कन्नड 1, रामगड तांडा 1, चिते पिंपळगाव 1, सावंगी हर्सूल 3, खुल्ताबाद 1, नागमठाण ता.वैजापूर 1, सिल्लोड 1, "चितेगाव 1, मांडकी 3, दौलताबाद 3, रांजणगाव 1, संजीवनी सोसायटी 1, वडखा 1, ग्रामीण 1, पैठण 2, करंजखेडा 1, सालीवाडा ता.खुल्ताबाद 1, अन्य 358

मृत्यू (18)

घाटी (14)

1. पुरूष/32/म्हाडा कॉलनी, बन्सीलाल नगर, औरंगाबाद.

2. स्त्री/50/पैठण, जि.औरंगाबाद.

3. स्त्री/62/चित्ते पिंपळगाव, जि.औरंगाबाद.

4. पुरूष/53/बिडकीन, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

5. पुरूष/55/शिवाजी नगर, सिल्लोड, जि.औरंगाबाद.

6. स्त्री/60/पाचेलगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

7. स्त्री/60/लाडगाव रोड, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

8. पुरूष/45/खोपश्वर, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

9. स्त्री/62/खंडाळा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

10. पुरूष/65/कन्नड, जि.औरंगाबाद.

11. पुरूष/58/नाईक नगर, बीड बायपास, औरंगाबाद.

12. स्त्री/45/फुलंब्री, जि.औरंगाबाद.

13. स्त्री/54/ब्रिजवाडी, चिकलठाणा, औरंगाबाद.

14. स्त्री/45/पैठणखेडा, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (4)

1. पुरूष/ 55/ सांजखेडा, औरंगाबाद

2. स्त्री/ 70/ सनी सेंटर, पिसादेवी रोड, औरंगाबाद

3. पुरूष/67/ शिवाजी नगर, औरंगाबाद

4. पुरूष/ 76/ उपळा, कन्नड

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com