नाशिकमधून संभाजीराजेंची मोठी घोषणा, मराठा आंदोलन सुरुच राहणार, पण...

नाशिकमधून संभाजीराजेंची मोठी घोषणा,  मराठा आंदोलन सुरुच राहणार, पण...

सरकारने बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहेत, ‌उर्वरित मागण्या २१ दिवसांत मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल.

आंदोलन थांबवत नाही, फक्त सरकार २१ दिवसांची मुदत देत आहोत.

उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्यासोबत दीड तास चर्चा,ओबीसी सवलती मराठा समाजाला मिळण्याबाबत सकारात्मक

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी फेरविचार याचिका दाखल करणार

प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार नाही

राज्य शासनाने अनेक मागण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका दाखवली आहे. परंतु आंदोलन सुरुच राहणार

वातावरण गढूळ करण्यापेक्षा समाजाला दिशा देण्याचे काम करणार

राज्यातील समन्वयक आज चर्चा करणार, संध्याकाळी पाच वाजता आंदोलनाची दिशा ठरणार

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com