जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावी'चे कौतुक !
महाराष्ट्र

जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावी'चे कौतुक !

धारावीत प्रशासनाच्या उपाययोजनांचा परिणाम सकारात्मक परिणाम दिसून आला.

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

करोनाविरोधातील लढा यशस्वी केल्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे.

काही दिवसा अगोदर धारावी येथे करोना रुग्णांचा सर्वाधिक आकडा आढळून आलेल्या धारावीत प्रशासनाच्या उपाययोजनांचा परिणाम सकारात्मक परिणाम दिसून आला. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आता याची दखल घेण्यात आली आहे. त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

धारावी मध्ये जवळपास साडेसहा लाख लोकसंख्या आहे. धारावी झोपडपट्टी अडीच किलोमीटरच्या परिसरात पसरलेली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com