'क्या दिल है तेरा मोदी, क्या सिर्फ अपने फायदे ही देखता है !

संगीतकार विशाल ददलानीचा रुद्रावतार
'क्या दिल है तेरा मोदी, क्या सिर्फ अपने फायदे ही देखता है !

मुंबई । Mumbai

'क्या दिल है तेरा मोदी, क्या सिर्फ अपने फायदे ही देखता है' या आशयाचे ट्वीट करीत पुन्हा एकदा पंतप्रधानांना संगीतकार विशाल ददलानी यांनी धारेवर धरले आहे.

त्यांनी पंतप्रधानांच्या एका ट्वीट करत खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी अस म्हटलंय कि 'लाशे जलाते जलाते शमशान में सलाखे पिघल गायी, क्या दिल है तेरा मोदी, के सिर्फ अपने फायदे देखता है..! अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

एकीकडे देशभरात करोनाचे संक्रमण वाढत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये सुरु असलेल्या निवडणुकांच्या मतदानासाठी लोकांना आवाहन करीत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर संगीतकार विशाल ददलानी यांनी पंतप्रधानांना धारेवर धरले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com