<p><strong>मुंबई - </strong></p><p>शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना करोनाचा संसर्ग झाला </p>.<p>आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्यामुळे संजय राऊत यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. वर्षा राऊत यांना मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.</p>